October 5, 2022

बुलेट सह साडेतीन लाख घेऊन नोकर पसार !

बुलेट सह साडेतीन लाख घेऊन नोकर पसार !

बीड- शहरातील सराफा व्यापारी गणेश मैड यांच्या दुकानावरील नोकराने रोख रकमेसह बुलेट घेऊन पळ काढल्याने खळबळ उडाली आहे.तीन लाख 25 हजार रुपयांसह बुलेट गाडी घेऊन पसार झालेल्या करणं मुंडे याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील माळीवेस भागात गणेश मैड यांचे कैलास ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.त्यांच्या दुकानात तीन आठवडण्यापूर्वी करन मुंडे हा युवक नोकरीस लागला होता.मंगळवारी मैड यांनी शाळेतील आणि दुकानातील मिळून तब्बल तीन लाख 25 हजार रुपये रक्कम बँकेत भरण्यासाठी करन कडे दिली.

बँकेत जाण्यासाठी त्याला स्वतःची बुलेट देखील दिली.मात्र तासाभराचा कालावधी उलटला तरी करन परतून न आल्याने मैड यांनी बँकेत चौकशी केली. तेव्हा बँकेत पैसे जमा झाले नसल्याचे कळले.त्यानंतर त्यांनी करन च्या गावाकडे जाऊन चौकशी केली मात्र तो तेथेही नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click