April 1, 2023

जैन समाजाच्या चातुर्मासास आजपासून प्रारंभ !

जैन समाजाच्या चातुर्मासास आजपासून प्रारंभ !

बीड – शहरातील सुभाष रोडवरील अमृत मंगल कार्यालयात आज दि. 13 जुलै 2022 पासून चतुर्विध संघाचा चातुर्मासास प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने नवकार महामंत्र जप करण्यात येणार असून चतुर्मासाची जय्यत तयारी केली आहे.चातुर्मास महोत्सवास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जैन समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प.पु. प्रणवमुनीजी महाराज साहेब., साध्वी करुणा मूर्ती प.पु. किरणसुधाजी महाराज. साहेब. आदी ठाणा 8 (आठ साध्वी व एक संत) यांचा चतुर्विध संघा चातुर्मास पार पडणार आहे. यावेळी सकाळी 6:30 ते 7:00 प्रार्थना राहील, सजोडा मंगलकारी नवकार महामंत्र जप करण्यात येणार आहे. महिलांनी चुनरी साडी व शुभ्र कपडे परिधान करून 13 जुलै रोजी सकाळी ८ वाजता कार्यक्रमस्थळी येणे आवश्यक आहे. सकाळी पावणे नऊ ते पावणे दहा वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे. त्यानंतर लकी ड्रॉ काढला जाईल. मंगलपाठ नंतर सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत ज्ञानार्जन करता येईल. यावेळी गुरू गणेश मॉलचे उदघाटन करण्यात येणार आहे. उपस्थित रहावे, असे आवाहन चातुर्मास समिती, सकल जैन समाज यांच्या वतीने सुशील सुराणा, आशिष जैन, अतुल मौजकर,अभय छाजेड, मनोज रायसोनी, जितेंद्र लोढा, राहुल बोरा, सुशील खिवंसरा, संतोष बोथरा, रमेश पगारिया, कांतीलाल ओस्तवाल
उमेश संचेती, सचिन धोका, सुशील कोटेचा, महेंद्र दुगड ,(अंमळनेरवाले) संकेत नहार, दिपक आब्बड, तुषार बरलोटा, संजय भंडारी, भूषण बंब, ललित आब्बड, हरीश पडदरिया,सितल ओस्तवाल, महिला मंडळ, बहु मंडळ, अरिहंत युवा, नवकार फाउंडेशन, अरिहंत नेहरु युवा.बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click