December 10, 2022

नंदकुमार ठाकूर बीडचे नवे एसपी !

नंदकुमार ठाकूर बीडचे नवे एसपी !

बीड- वादग्रस्त पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्या बदलीनंतर तब्बल दीड महिन्यापासून प्रभारी असलेले बीडचे पोलीस अधीक्षक पद अखेर भरण्यात आले आहे.नांदेड येथील प्रशिक्षण केंद्रातून नंदकुमार ठाकूर हे बीडला रुजू होणार आहेत.

मुंबई क्राईम ब्रँच सह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी केलेल्या नंदकुमार ठाकूर यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या खटल्याचा तपास होता.या प्रकरणी सुरवातीला ठाकूर यांची ट्रॅफिक ला आणि त्यानंतर नांदेड येथे बदली करण्यात आली होती.

गेल्या दीड महिन्यांपूर्वी बीडचे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांची पुण्याला बदली झाल्यानंतर पंकज देशमुख यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता.बुधवारी जालना,उस्मानाबाद आणि बीडच्या रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click