December 10, 2022

सख्या भावाच्या हल्ल्यात नायब तहसीलदार जखमी !

सख्या भावाच्या हल्ल्यात नायब तहसीलदार जखमी !

केज – तहसील कार्यालयातील आस्थापना विभागात काम करत बसलेल्या नायब तहसिलदार आशा वाघ यांच्यावर सख्या भावाने कोयत्याने हल्ला केला.यामध्ये वाघ या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर एस आर टी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केज तहसील कार्यालयात नोकरीस असलेल्या नायब तहसीलदार आशा वाघ या सकाळी कार्यालयात काम करत बसल्या होत्या.त्यावेळी त्यांचा सख्खा भाऊ त्याठिकाणी आला.संपत्तीच्या वादातून त्याने बहिणीशी भांडण सुरू केले.प्रचंड गोंधळ घातल्यानंतर त्याने वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

या प्रकार घडल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला खोलीत कोंडले अन पोलिसांच्या स्वाधीन केले.जखमी नायब तहसिलदार वाघ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click