December 10, 2022

पराभवाने मला खूप काही शिकवलं – पंकजा मुंडे !

पराभवाने मला खूप काही शिकवलं – पंकजा मुंडे !

परळी- माझा पराभव झाला अन मी दिल्लीपर्यंत पोहचले,या पराभवाने मला खूप काही शिकवलं,संकटाना मी घाबरत नाही अस म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्व गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवण्यासाठी आपण अहोरात्र काम करत राहणार असे स्पष्ट केले.

स्व गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्ताने गोपीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना आज शिवराजसिंह चौहान येथे आले आहेत ही खूप मोठी गोष्ट असल्याचे सांगितले. आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शवर आपण काम करत आहोत.सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुख यावे यासाठी आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे.

विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला मात्र त्यातून आपण खूप काही शिकलो.त्यानंतर आपल्याला दिल्लीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.कितीही मोठी संकट आली तरी आपण घाबरत नाही अस सांगत त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन यावेळी केलं.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click