August 16, 2022

इनोव्हा रिक्षा अपघातातील मृतांची संख्या वाढली!

इनोव्हा रिक्षा अपघातातील मृतांची संख्या वाढली!

केज – इनोव्हा आणि रिक्षा च्या झालेल्या अपघातातील मृतांची संख्या चारने वाढली आहे.या अपघातात एकूण आठ जण मृत्युमुखी पडले आहेत.

केज अंबाजोगाई महामार्गावर होळ गावानजीक एम एच 16,सी इन 700 या इनोव्हा गाडीला समोरून येणाऱ्या एम एच 23 एक्स 522 या रिक्षाने जोराची धडक दिली.अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला.रिक्षात बसलेले मच्छीन्द्र बोके आणि बालाजी मुंडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन लहान बालकांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.

अपघातातील जखमींवर अंबाजोगाईत उपचार सुरू असताना हरिजितसिंग टाक,चंदाबाई टाक,दीपक गोके आणि भारती गोके या चार जणांचा मृत्यू झाला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click