July 7, 2022

रक्तपेढीतील रक्तातून चार बालकांना एचआयव्ही !

रक्तपेढीतील रक्तातून चार बालकांना एचआयव्ही !

नागपूर – थॅलेसेमिया ग्रस्त बालकांन रक्तपेढीतून दिलेल्या रक्तातून चार बालकांना एचआयव्ही ची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नागपूर येथील या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.नागपूरच्या एका खाजगी रक्तपेढीतून चार बालकांना रक्त देण्यात आले.त्यानंतर या बालकांना एचआयव्ही ची लागण झाल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तातडीने चौकशीचे आदेश आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॉ. आर के धकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार लहान मुलांना ब्लड बँकेतून एचआयव्ही झाला. ही मुलं थॅलेसेमिया या गंभीर आजाराने ग्रस्त होती. या चौघांचे रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click