September 30, 2022

मिटकरी वर गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ठाण्यात नागरिकांचा ठिय्या !

मिटकरी वर गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ठाण्यात नागरिकांचा ठिय्या !

परळी – परळीतील हिंदुधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाने आज पोलिस ठाण्यात ठिय्या धरला असून धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरी वर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.

शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले मात्र जोपर्यंत अधिकृतपणे एफ आय आर नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून आम्ही जाणार असल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click