September 30, 2022

रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !

रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !

बीड-जिल्हा परिषदेच्या सदस्य कथा बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी बीडमध्ये पसरतात जिल्हा रुग्णालयात क्षीरसागर समर्थक आणि कुटुंबीयांचे एकच गर्दी झाली होती

बहिरवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रेखाताई क्षीरसागर यांना सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.स्वतः आ संदिप क्षीरसागर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टर मंडळींनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

रेखाताई क्षीरसागर यांनी राजुरी ग्रामपंचायत च्या सरपंच म्हणून काम केलेले आहे.काही महिन्यांपूर्वी त्या कोरोनामुळे औरंगाबाद येथे दाखल झाल्या होत्या.त्यावेळी कोरोनाला हरवून त्या बीडला आल्या होत्या.त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती.

बुधवारी सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने त्या घरातच पडल्या.आ संदिप क्षीरसागर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले,मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click