May 26, 2022

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार !

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार !

बीड -धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्याजवळ रस्ता ओलांडत असतांना बिबट्याला एका अज्ञात ट्रकने उडवले. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सांयकाळी 8 च्या सुमारास घडली आहे.

घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक रात्री उशिरापर्यंत दाखल होणार होते.राष्ट्रीय महामार्ग गेवराई बायपास वरील भारत पेट्रोलियम पंपासमोर रस्ता ओलाडत असतांना एक बिबट्याला ट्रकने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला असून घटनास्थळी नागरिकांनी मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click