April 1, 2023

आर राजा यांच्यावर कारवाईची घोषणा !

आर राजा यांच्यावर कारवाईची घोषणा !

मुंबई- बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यावर विधानभवनात चांगलाच राडा झाला.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांच्या कारभाराची पंधरा दिवसात चौकशी करण्याचे घोषित केले. तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अवैध वाळु उपसा व गोळीबार प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस प्रश्न उपस्थीत करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी चौकशी सुरू आहे दोषीवर कारवाई करण्यात येईल असे सांगीतले असता आ प्रकाश सोळंके यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थीत करून वाळु उत्खनन मटका गुटका दारू असे अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले या प्रकणी एस पी हे जबाबदार आहेत बदल्या व हप्ते वसुलीची वरिष्ठ अधिकारी कडुन चौकशी करावी व तात्काळ बदली करावी अशी मागणी केली.

सखोल चौकशी करू व वाळु उपसा वर निर्बध आनण्यासाठी ११९ कारवाई करत १४७ लोकांवर कारवाई केली आहे व ईतर गुन्हे प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगीतले .

*बीड एस पी वर कारवाई करा आ.नमिता मुंदडा*
मागील काळात रसवंती समोरील अवैध दारू विक्री वरती झालेला गोंधळ व जिल्यातील वाढती अवैद्य धंदे पाहता पोलीस अधिक्षकांची अवैद्य पाठराखन केली जात असुन महिला आमदारा सोबत घडलेल्या घटणेची माहीती दिली असतांनाही पोलीस अधिक्षकांनी कसलीही कारवाई केली नाही यावर महिला आमदाराच्या सौरक्षणाची जबाबदारी कोन  घेणार असे म्हणुन पोलीस अधिक्षकांना निलंबनाची कारवाईची मागणी आ विखे पाटील यांनी केली पोलीस अधिक्षकांच्या निलंबणासाठी विधानभवनात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडुन आवाज उठवत घोषणाबाजी करण्यात आल्याने बीड जिल्हा लोकप्रतीनिधी सोबत बैठक घेऊन १५ दिवसात सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल येताच कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लसक्षवेधी उत्तरात सांगीतले.
महिला आमदारांसोबत गैरवर्तन प्रकणी पोलीस प्रसासनाने गुन्हा दाखल प्रकरणी दिरंगाई केली असे  सर्व दोषीवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे सभाग्रहात घोषीत केले

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click