December 10, 2022

आर्थिक वादातून महिलेची हत्या !

आर्थिक वादातून महिलेची हत्या !

परळी -परळी परीसरातील वाढत्या गुन्ह्याच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत.आज गावाजवळ असलेल्या आयेशा नगर येथे एका – ५० वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

या हल्ल्यात त्या महिलेची १६ वर्षीय मुलगी देखील जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी समोर आली. मयत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद आणि मुलीचे नाव मुस्कान असल्याचे समजते. दरम्यान, हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाली असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आले नसले तरी आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याची चर्चा आहे.परळी शहरात आणि परिसरात गेल्या काही महिन्यात वाढलेल्या गुन्हेगारी कारवाया पाहता पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित न राखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मुंडे कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click