October 5, 2022

रात्रीच जेवण जीवावर बेतलं !तीन भावंडांचा मृत्यू !!

रात्रीच जेवण जीवावर बेतलं !तीन भावंडांचा मृत्यू !!

अंबाजोगाई- रात्रीच्या जेवणानंतर अचानक तब्येत बिघडल्याने तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील वागझरी येथे घडली.या तिन्ही लेकरांच्या आईची प्रकृती अत्यवस्थ आहे.या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

वागझरी येथील काशिनाथ धारासुरे यांनी आपल्या कुटुंबासह शुक्रवारी रात्री घरीच जेवण केले.त्यानंतर सकाळी साधना,श्रावणी आणि आठ महिन्याच्या नारायण ला त्रास होऊ लागला.त्यासोबत आई भाग्यश्री ची देखील तब्येत बिघडली.उपचार दरम्यान तिन्ही लेकरांचा मृत्यू झाला.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मात्र रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून तिन्ही बालकांनी आणि कुटुंबीयांनी रात्री जे जेवण घेतले होते त्याचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click