August 16, 2022

रणजितसिंह चौहान यांचे निधन !

रणजितसिंह चौहान यांचे निधन !

बीड – नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष रणजितसिंह चौहान यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते.

बीड नगर पालिकेत आपल्या कार्यकर्तृत्वामुळे वेगळा ठसा उमटवणारे म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहणारी आहे.नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते.दीर्घकाळ नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.बीड शहरातील सामाजिक,राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते.

बीडचे ग्रामदैवत खंडेश्वरी देवी आणि कंकलेश्वर मंदिर चे ते ट्रस्टी होते.पेठ बीड भागाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते.मंगळवारी दुपारी तीन वाजता अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click