May 26, 2022

केजच्या नूतन कारभाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

केजच्या नूतन कारभाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

बीड – काँग्रेस सोबत आघाडी करून जनविकास आघाडीच्या सिताताई बन्सोड या केजच्या नगराध्यक्ष झाल्या.त्यानंतर या नूतन पदाधिकाऱ्यांनी जंगी मिरवणूक काढली,जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना मिरवणूक काढून तो मोडल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यातील नगर पंचायत नगराध्यक्ष अन उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक झाली.यामध्ये बीड जिल्ह्यातील केजच्या नगराध्यक्ष पदी जनविकास आघाडीच्या सिताताई बन्सोड यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष पदी शीतल दांगट यांची निवड झाली.

नूतन पदाधिकारी यांची त्यानंतर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो लोकांचा जमाव होता.जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत.मिरवणूक, मोर्चे आंदोलन याला बंदी आहे.मात्र केजमध्ये ही बंदी मोडण्यात आल्याने केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click