September 30, 2022

जिल्ह्यात बुधवारी 38 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात बुधवारी 38 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1804 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1766 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 3 बीड 9 धारूर 2 गेवराई 1 केज 4 माजलगाव 1 परळी 2 पाटोदा 6 शिरूर 7 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात काल कोरोनाचे ३४ हजार ४२४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ६६९ वर पोहोचला आहे.

गेल्या २४ तासांत १८ हजार ९६७ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६ लाख २१ हजार ७० झाली आहे.

राज्याचा कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सध्या ९४.७५ टक्के इतके आहे. तर मृत्यू दर २.०२ इतका आहे.राज्यात आज रोजी एकूण २,२१,४७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. दरम्यान देशभरातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. काल दिवसभरात 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर 11.05 टक्के एवढा झाला आहे. त्याचबरोबर देशभरातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 868 वर पोहोचली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click