January 28, 2022

आ गुट्टे यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच !

आ गुट्टे यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच !

बीड- गंगाखेड मतदार संघाचे आ रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. शेतकऱ्यांचे तब्बल सहाशे कोटींपेक्षा अधिक रुपये बुडवल्याप्रकरणी ईडीने गुट्टे यांच्यावर कारवाई केली आहे.बीड जिल्ह्यातील त्यांच्या पोल्ट्रीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेलीय. बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीनं जप्त केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे
त्यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. ईडीं यापूर्वी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता आधीच जप्त केली आहे. आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे

शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गेल्या आठवड्यात गंगाखेड शुगर एन्ड एजन्सी मिल ची सुमारे 100 एकर जमीन जप्त ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता परळी – अंबेजोगाई रोडवरील वरवटी गावातील ही पोल्ट्री जप्त करण्यात आली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशी साठी बोलावलं होतं. मात्र ,त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित राहिले नाहीत.

रत्नाकर गुट्टे हे रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. त्यापैकी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आधीच जप्त केली आहे. त्यानंतर आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click