January 28, 2022

शेळ्या चोर अपघातात ठार !

शेळ्या चोर अपघातात ठार !

बीड – शेळ्या चोरून मोटरसायकल फरार झालेल्या दोन चोरट्यांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चौसाला नजीक घडली.मृत दोघेही उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन दरोडेखोर हे चोरीच्या उदेशाने बीड जिल्हयातील चौसाळा येथे अज्ञात व्यक्तीची शेळी चोरून पळुन जात होते आऊट साईटने गाडी भरधाव वेगाने चालवित असल्यामुळे समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली यामध्ये दोघेजण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे

या दरोडेखोराकडे कत्ती तसेच चोरीची शेळी सापडली आहे ही शेळीदेखील या अपघातात शेळी देखील जागीच गतप्राण झाली आहे अधीक तपास चौसाळा पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार बाबासाहेब डोंगरे हे करत आहेत

या घटनेमुळे चौसाला परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click