December 10, 2022

राजुरीत पुन्हा आ संदिप क्षीरसागर यांचा डंका !

राजुरीत पुन्हा आ संदिप क्षीरसागर यांचा डंका !

बीड- बीड विधानसभा मतदार संघातील नवगण राजुरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा आ संदिप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.वैशाली बहिर यांनी मोठा विजय मिळवत यश प्राप्त केले आहे.

नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत मधील एका सदस्याचा मृत्यू झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती .ही जागा ताब्यात घेण्यासाठी आ संदिप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर यांनी जोर लावला होता.

या जागेवर झालेल्या मतदानानंतर बुधवारी मतमोजणी झाली,त्यामध्ये वैशाली ज्ञानेश्वर बहिर यांनी 365 मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला.विरोधी उमेदवाराला केवळ 123 मते मिळाली.राजुरी ग्रामपंचायत वर आधीच आ संदिप क्षीरसागर यांचा ताबा आहे.त्या दरम्यान एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आ क्षीरसागर यांच्या उमेदवाराने मोठा विजय मिळवला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click