January 28, 2022

क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली फसवणूक !

क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली फसवणूक !

बीड – जगात सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली बीड मधील एका तरुणाला तीन लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.शिवाजीनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या रोहिदास चव्हाण या तरुणाने ऑनलाइन च्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी खरेदी केली होती.बायनान्स ऍप च्या माध्यमातून त्याने केलेली गुंतवणूक सुरक्षित असल्याचं त्याला वाटत होतं.मात्र ऑनलाइन होणारे व्यवहार अन त्यातल्या त्यात क्रिप्टो बाबत जे काही बोलल जात ते किती भयानक आहे हे यामुळे समोर आले आहे.

रोहिदास याची क्रिप्टो च्या माध्यमातून बंगलोर च्या संजू नामक व्यक्तीसोबत ओळख झाली.या संजू ने ऑनलाइन तीन लाख रुपये मागवून घेत क्रिप्टो देण्याचे आश्वासन दिले,मात्र पैसे अकाउंट वर जमा झाल्यानंतर ना संजू चा फोन लागला ना क्रिप्टो करन्सी मिळाली.

या सगळ्यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोहिदास याने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली असून अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click