January 28, 2022

गर्भवती पत्नीसह पतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

गर्भवती पत्नीसह पतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

बीड – गर्भवती पत्नीसह पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याने वैतागवाडी गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र अकरा महिन्यात नेमकं काय घडलं ज्यामुळे पती पत्नीने आत्महत्ये सारख टोकाचं पाऊल उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत .

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी कराना धक्का बसणारी घटना उघडकीस आली.गावातील राजेश जगदाळे आणि दीपाली जगदाळे या पती पत्नीचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

मागील वर्षी म्हणजे अकरा महिन्यांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता.संसार सुरळीत सुरू होता,दीपाली ही गर्भवती असल्याने आनंदाचे वातावरण होते,गुरुवारी दुपारी शेतातून परत आलेल्या राजेश च्या आई वडिलांनी दार वाजवले मात्र ते उघडले जात नसल्याने इतरांच्या मदतीने उघडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.

दीपाली चा मृतदेह पलंगावर तर राजेश चा मृतदेह लोखंडी अँगल ला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click