September 30, 2022

जिल्ह्यात 788 रुग्ण निगेटिव्ह !

जिल्ह्यात 788 रुग्ण निगेटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा बुधवारी दहा पर्यंत पोहचली .798 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 788 निगेटिव्ह तर दहा पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .सहा तालुक्यातील आकडेवारी दहा असून पाच तालुक्यातील आकडेवारी शून्यावर आली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या तीन महिन्यात हळूहळू कमी होत असल्याचे चित्र आहे.विशेषतः ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत असले तरी शहरी भागात मात्र रुग्णसंख्या कमी होत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहेत.केवळ ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दहा असून गेवराई 1,अंबाजोगाई 1,आष्टी 4,केज 1,पाटोदा 1 आणि वडवणी मध्ये 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जगात सध्या अमिक्रोन नावाचा जो व्हायरस धुमाकूळ घालतो आहे अन राज्य तसेच केंद्र सरकारने जी बंधन घातली आहेत,ती पहाता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click