November 30, 2021

आयसीयू ला भीषण आग ! सात रुग्ण दगावल्याची भीती !!

आयसीयू ला भीषण आग ! सात रुग्ण दगावल्याची भीती !!

नगर – येथील जिल्हा रुग्णालयात असलेल्या आयसीयू कशाला अचानक लागलेल्या आगीत सातपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे .आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात वीस रुग्णांवर उपचार सुरू होते.शनिवारी सकाळी अचानक या कक्षाला भीषण आग लागली.अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

या घटनेत उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे,आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *