November 30, 2021

अपघातात दोघे ठार !

अपघातात दोघे ठार !

बीड – कारखाण्याकडून उचल घेऊन परत येत असताना चारचाकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी घडली.

महाजनवाडी फाटा येथे एमएच 16 एटी 960 या इंडिका कार ने एमएच 13 3973 या दुचाकीला जोराची धडक दिली,यामध्ये पोपट मस्के आणि गहिनीनाथ मस्के हे दोघे जागीच ठार झाले .

घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .या अपघातात कार ने पाठीमागून धडक दिल्याने दोघांचा बळी गेला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *