October 4, 2022

21 गावात पुन्हा लॉक डाऊन !

21 गावात पुन्हा लॉक डाऊन !

बीड – राज्यातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याचे चित्र असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना मात्र वाढत असल्याचे दिसत आहे,त्यामुळे पूर्वीच्या 61 गावासह आणखी 21 गावात लॉक डाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

खालील तालूक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 14/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून ते दिनांक 23/10/2021 रोजी रात्री12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून कृषी माल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत आहे.

अकोले: विरगाव, सुगाव बु., कळस बु.कोपरगाव: टाकळी,नेवासा: चांदा,पारनेर : जमगाव, वासुंदे,संगमनेर: उंबरी, वेल्हाळे, चंदनापूरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला,मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे,नगर: पिंपळगांव माळवी,श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click