October 17, 2021

तिरुमला च्या खाद्यतेलावर हेयर ऑइल मोफत !

तिरुमला च्या खाद्यतेलावर हेयर ऑइल मोफत !

बीड – येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर तिरूमला एडीबल ऑईल, तिरूमला कोकोनट ऑईल आणि कुटे ग्रुप डेअरीच्या गुडमॉर्निंग घी च्या उत्पादनावर ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनिजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी केले आहे.

आजपर्यंत ग्राहकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे कुटे ग्रुपने यशाचे अनेक शिखरे पार केली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता यातून सावरण्याचा प्रयत्न होत असून कुटे ग्रुपच्या तिरूमला ऑईलच्या वतीने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे.

तिरूमला एडीबल ऑईलच्या पाच लिटरच्या जार (कॅन्ड) वर तिरूमला कोकोनट ऑईलची २० मि.ली. ची बॉटल अगदी मोफत देण्यात येणार आहे.तर तिरूमला कोकोनट ऑईलच्या २५० मि.ली.वर तिरूमला कोकोनटची ५० मि.ली.ची बॉटल अगदी मोफत देण्यात येणार आहे. कुटे ग्रुपच्या गुडमॉर्निंग शुध्द तुपावर तिरूमला कोकोनट ऑईलची २० मि.ली.ची बॉटल मोफत देण्यात येणार आहे. या सर्व योजना मर्यादीत कालावधीसाठी असल्याने ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्ट अर्चनाताई सुरेश कुटे यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *