October 4, 2022

करुणा शर्मा यांना अखेर जामीन !

करुणा शर्मा यांना अखेर जामीन !

अंबाजोगाई – परळी येथे येऊन काही महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाई अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने 25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे .

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी येथे आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल झाला होता.न्यायालयाने त्याना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते,त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर दोनवेळा सुनावणी पुढे ढकलली गेली होती .

दरम्यान मंगळवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊन 25 हजाराच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click