बीड – जिल्ह्यातील 2350 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .परळी वगळता इतर दहा तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे .
जिल्ह्यातील अंबाजोगाई 4,आष्टी 9,बीड 21,धारूर 1,गेवराई 2,केज 17,माजलगाव 3,पाटोदा 5,शिरूर 3,वडवणी मध्ये 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे मात्र नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .