September 27, 2021

अंबाजोगाई, परळी,धारूर माजलगाव शून्यावर ! सात तालुक्यात 57 पॉझिटिव्ह !

अंबाजोगाई, परळी,धारूर माजलगाव शून्यावर ! सात तालुक्यात 57 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील चार तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली असून सात तालुक्यातील रुग्णसंख्या 57 आहे .अंबाजोगाई, परळी,माजलगाव आणि धारूर मध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही .

जिल्ह्यातील आष्टी 23 बीड 11 गेवराई 2,केज 8,पाटोदा 6,शिरूर 1 आणि वडवणी मध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत .2751 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 57 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत .

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे मात्र नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *