September 27, 2021

जिल्ह्यात शनिवारी 67 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात शनिवारी 67 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कमी होत असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी 67 वर येऊन थांबला.गेल्या महिनाभरापासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे .

बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3388 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 67 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3321 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 27 बीड 14 धारूर 4 केज 4 माजलगाव 2 पाटोदा 5, शिरूर 1 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *