September 27, 2021

शहर स्वछतेवर हेमंत क्षीरसागरांचे लक्ष !

शहर स्वछतेवर हेमंत क्षीरसागरांचे लक्ष !

बीड – बीड शहरात विविध भागात जमा होणारा कचरा डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. परंतू मागील काही दिवसापासून डंपींग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास अडचणी निर्माण झाल्याने शहरातील विविध भागात तसाच कचरा पडून होता. या बाबत नागरीकांकडून तक्रारी येवू लागल्याने उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी ऑन द स्पॉट डंपींग ग्राऊंडवर जावून सदर प्रश्‍न सोडवला आहे.


बीड शहरातील विविध भागात जमा होणारा कचरा नाळवंडी नाक्याच्या पुढे डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. मागील काही दिवसापासून टाकण्यात येणारा कचरा बंद होता. त्यामुळे शहरातील विविध भागात कचरा तसाच पडून असल्याने त्याचा नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो ही बाब उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांच्या निदर्शनास आली.

शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी नाळवंडी नाक्याच्या पुढे असलेल्या डंपींग ग्राऊंडवर जावून ऑन द स्पॉट सदर प्रश्‍न सोडवला. आता शहरात साचलेला कचरा डंपींग ग्राऊंडवर टाकण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या समवेत यावेळी स्वच्छता निरीक्षक चांदणे, नगरसेवक आमेर, रईस भाई, जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हणकर, समीर तांबोळी व नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *