September 27, 2021

गुरुवारी 143 पॉझिटिव्ह !

गुरुवारी 143 पॉझिटिव्ह !

बीड – गेल्या तीन चार दिवसांपासून शंभरच्या आसपास असलेला कोरोना बाधितांचा आकडा गुरुवारी मात्र दिडशेच्या घरात गेल्याचे दिसून आले .जिल्ह्यातील पाच हजार सातशेपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली असता 143 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जिल्ह्यात आज दि 19 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5852 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 143 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5709 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 66 बीड 12 धारूर 3 गेवराई 8 केज 8 माजलगाव 5 पाटोदा 20 शिरूर 2 वडवणी 12 असे रुग्ण आढळून आले आहेत

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी जास्त होत असल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे.नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *