September 27, 2021

जिल्ह्यात केवळ 92 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात केवळ 92 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले अन दुसऱ्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा शंभरच्या आत आला,त्यामुळे अनलॉक बीड जिल्हा वासीयांसाठी लकी असल्याची चर्चा होऊ लागली आहे .सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ 92 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जिल्ह्यातील अंबाजोगाई 1,आष्टी 38,बीड 11,धारूर 5,केज 8,माजलगाव 4,परळी 0वडवणी 3,शिरू 4,पाटोदा 13 आणि गेवराई मध्ये 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

जिल्ह्यातील निर्बंध जिल्हाधिकारी यांनी रविवार पासून कमी केले आहेत,आता रात्री दहा वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत,निर्बंध हटविण्यात आल्यानंतर आकडा वाढेल अशी भीती होती मात्र परिस्थिती उलटी झाल्याचे दिसत आहे .

जिल्हा प्रशासनाने निर्बंध कमी केले असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.कारण अनिर्बंध वागल्यास हा आकडा पुन्हा वाढून लॉक डाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही .।

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *