August 20, 2022

जिल्हा पूर्णपणे अनलॉक !रात्री दहापर्यंत दुकाने सुरू राहणार !!

जिल्हा पूर्णपणे अनलॉक !रात्री दहापर्यंत दुकाने सुरू राहणार !!

बीड – बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत खुले करण्यास जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी परवानगी दिली आहे,त्याबाबत चे आदेश रात्री त्यांनी काढले आहेत .त्याचबरोबर रेस्टॉरंट, हॉटेल,मॉल याबाबत देखील नव्याने आदेश काढण्यात आले आहेत .

राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्याने शासनाने याबाबत निर्णय न घेता निर्बंध कायम ठेवले होते,मात्र शनिवारी रात्री बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी नव्याने आदेश काढले आहेत .

बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील .मात्र त्यासाठी दुकान मालक आणि दुकानात काम करणारे कामगार यांच्या लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यात,तसेच दुकानात निर्जंतुकीकरण केलेलं असावे असे म्हटले आहे .

हॉटेल,बार ,रेस्टॉरंट पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात यावेत,तसेच लग्न कार्यासाठी जास्तीत जास्त 200 लोकांची उपस्थिती मान्य असेल .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click