September 27, 2021

4822 मध्ये 212 पॉझिटिव्ह !

4822 मध्ये 212 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 6 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4822 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 212 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4610 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 52 बीड 49 धारूर 6 गेवराई 13 केज 6 माजलगाव 19 परळी 2 पाटोदा 18 शिरूर 19 वडवणी 23 असे रुग्ण आढळून आले आहेत

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.

राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 % एवढा आहे.

आजच्या नव्या बाधितांमुळे राज्यात आजपर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या ६३ लाख ३६ हजार २२० इतकी झाली आहे. मात्र, यात आजघडीला फक्त ७४ हजार ९९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुन्हा चिंता:देशात 44,643 नवीन रूग्णवाढ

देशात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पुन्हा एकदा चिंता वाढवत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये, देशात कोरोनाव्हायरसची 44,643 नवीन प्रकरणे नोंदली गेली, 41,096 लोक बरे झाले आणि 464 लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *