September 27, 2021

गुरुवारी पुन्हा 194 पॉझिटिव्ह !

गुरुवारी पुन्हा 194 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या गुरुवारी पुन्हा एकदा दोनशेच्या आसपास पोहचली .तब्बल 194 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आष्टी तालुक्यातील आहेत हे विशेष .

बीड जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4712 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 194 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4518 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 54 बीड 43 धारूर 12 गेवराई 7 केज 15 माजलगाव 7 परळी 1 पाटोदा 36 शिरूर 4 वडवणी 11 असे रुग्ण आढळून आले आहेत

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी पॉझिटिव्हीटी रेट मात्र पाचच्या घरात आहे ही दिलासादायक बाब आहे .रुग्णांचा आकडा कमी करण्यासाठी जिल्ह्यातील चेकपोस्टवर अँटिजेंन टेस्ट सुरू करण्यात आलेल्या आहेत,मात्र नगर अथवा औरंगाबाद वरून येणारे लोक यातही पळवाटा काढत असल्याने रुग्णसंख्येला ब्रेक बसत नसल्याचे चित्र आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *