September 27, 2021

बारावीच्या निकालात मुलींची बाजी ! राज्याचा निकाल 99.63 टक्के !!

बारावीच्या निकालात मुलींची बाजी ! राज्याचा निकाल 99.63 टक्के !!

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांच्या मुल्यमापन पध्दतीने मंगळवारी जाहीर झाला यात राज्याचा निकाल 99.63 टक्के लागला असून यावेळी देखील मुलींनी बाजी मारली आहे,राज्यात कोकण विभाग अव्वल तर औरंगाबाद विभाग तळाशी आहे .

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकष तयार करून त्याची अंमलबजावणीही करण्यात आलेली आहे. दहावीसाठी 30 टक्‍के, अकरावीसाठी 30 टक्‍के, बारावीसाठी 40 टक्‍के याप्रमाणे 100 टक्‍के गुणाप्रमाणे मुल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेसाठी राज्यातील 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.

विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल –
पुणे – 99.75 नागपूर- 99.62 , औरंगाबाद- 99.34 , मुंबई- 99.67 , कोल्हापूर- 99.67 , अमरावती- 99.37 , नाशिक- 99.61 , लातूर- 99.65 , कोकण – 99.81 .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *