September 27, 2021

मंगळवारी पुन्हा दोनशे रुग्ण !

मंगळवारी पुन्हा दोनशे रुग्ण !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी पुन्हा एकदा दोनशेच्या घरात जाऊन पोहचला .आष्टी,बीड आणि धारूर या तीन तालुक्यातील आकडे पुन्हा एकदा जास्त असल्याचं समोर आलं .

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका : 13,आंबेजोगाई : 5,आष्टी : 55,बीड ; 34,धारूर ; 8,केज- ; 15,माजलगाव – ; 4,परळी – ;1,वडवणी – : 15,शिरूर : 25 ,पाटोदा ; 25.

जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा कमी होण्याची चिन्हे नाहीत,गेल्या दोन महिन्यांपासून बाधितांचा आकडा हा दोनशे च्या आसपास असल्याने चिंता वाढली आहे .लोक मात्र बेफिकीर पध्दतीने पर्यटन स्थळ असोत की बाजारपेठ या ठिकाणी गर्दी करत असल्याचे चित्र आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *