September 27, 2021

लाचखोर पीएसआय ताब्यात !

लाचखोर पीएसआय ताब्यात !

आष्टी – अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यास पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने सोमवार (दि.26) रोजी दुपारी ही कारवाई केली.

लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, यांना पकडण्यात आलंय.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे .

त्यांनी 20 जुलै रोजी तक्रारदारविरूध्द अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हयात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 80 हजार रूपये देण्याचं ठरलं. त्यांनतर सोमवारी औरंगाबाद एसीबीने कारवाई करत लोखंडे यांना पकडलं. याबाबत अभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *