September 27, 2021

जिल्ह्यात 183 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 183 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 3966 रुग्णांची तपासणी केली असता 3783 रिग्न निगेटिव्ह आढळून आले तर 183 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत,गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिडशे ते दोनशे च्या घरात आहे,जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्यांच्या आत असला तरी तीन ते चार तालुक्यातील रुग्ण कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे .

बीड जिल्ह्यात आज दि 23 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3966 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 183 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3783 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 55 बीड 24 धारूर 17 गेवराई 11 केज 12 माजलगाव 5 परळी 3 पाटोदा 11 शिरूर 31 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाने अद्यापही कठोर कारवाई सुरू केलेली नाही,त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे .त्यामुळे रुग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे,प्रशासनाने नियमांचे पालन करण्यासाठी सक्ती करणे गरजेचे आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणारं नाही .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *