November 27, 2021

तुळशीचे हार अन मंजिरीच्या सुवासाने विठ्ठल मंदिर सजले !!

तुळशीचे हार अन मंजिरीच्या सुवासाने विठ्ठल मंदिर सजले !!

बीड – गेल्या अनेक दशकापासून बीड शहर वासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पेठ बीड मधील विठ्ठल मंदिर आषाढी एकादशीला तुळशी आणि मंजिरीच्या आरास ने खुलून गेले हिते .तब्बल सत्तर हजार मंजुळा आणि लाखापेक्षा जास्त तुळशीपत्राने मंदिर सजवले गेले होते .

पेठ बीड भागातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ महाराज यांनी पहाटे विठ्ठल राखुमाईची महापूजा केली .विठ्ठल भक्तांनी दिलेल्या तब्बल साठ हजार मंजुळा आणि लाखापेक्षा अधिक तुळशीपत्राने मंदिराचा पूर्ण गाभारा,देवाच्या मूर्ती,मंदिर परिसर सजवण्यात आला होता .

हे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून ठेवत भाविक भक्तांनी आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *