November 28, 2021

आष्टी,गेवराईमुळे बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला !

आष्टी,गेवराईमुळे बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला !

बीड – बीड जिल्ह्यातील 4055 रुग्णांची तपासणी केली असता 148 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक रुग्ण हे आष्टी आणि गेवराई तालुक्यात सापडले आहेत .या दोन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याने बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे .

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 5,आष्टी 48,बीड 16,धारूर 6,गेवराई 35,केज 16,माजलगाव 2,परळी 1,पाटोदा 12,शिरूर 7 आणि वडवणीला 2 रुग्ण सापडले आहेत .

बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *