July 28, 2021

जिल्ह्यात मंगळवारी 132 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात मंगळवारी 132 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील 3218 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 132 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 3086 निगेटिव्ह आहेत .रुग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप शंभर च्या आत नसल्याने चिंता कायम आहे .

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 06,आष्टी 38,बीड 19,धारूर 02 ,गेवराई 24,परळी 3,केज 8,माजलगाव 9,पाटोदा 8,शिरूर 9 आणि वडवणीला 6 रुग्ण आढळून आले आहेत .

राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याचे चित्र आहे मात्र बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हीटी रेट पाच च्या आत येत नसल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *