July 28, 2021

सोमवारी 104 पॉझिटिव्ह !

सोमवारी 104 पॉझिटिव्ह !

बीड- बीड जिल्ह्यात आज दि 5 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2166 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 104 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2062 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 24 बीड 19 धारूर 3 गेवराई 14 केज 8 परळी 1 पाटोदा 12 शिरूर 16 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात गेल्या महिना भरापासून रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र असले तरी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत नसल्याने निर्बंध कमी झालेले नाहीत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *