November 28, 2021

रविवारी 3711 निगेटिव्ह तर 159 पॉझिटिव्ह !

रविवारी 3711 निगेटिव्ह तर 159 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 4 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3870 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 159 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3711 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 24 बीड 28 धारूर 21 गेवराई 14 केज 7 माजलगाव 4 परळी 2 पाटोदा 41 शिरूर 8 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ४८९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण ८ हजार ३९५ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १५३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या १५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ४५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५७५ इतकी झाली आहे.

शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२ जुलै २०२१) ४४ हजार १११ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०१ हजार ०५० वर पोहचलीय.
शुक्रवारी ५७ हजार ४७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ वर पोहचलीय.
भारतात तब्बल ९७ दिवसानंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांहून कमी झाल्याचं समोर येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.६२ टक्के आहे. रिकव्हरी रेट वाढून ९७.०६ टक्क्यांवर तर दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.३५ टक्के आहे.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९
उपचार सुरू : ४ लाख ९५ हजार ५३३
एकूण मृत्यू : ४ लाख ०१ हजार ०५०

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *