बीड – रोटरी सारख्या संस्थेमुळे सामाजिक कार्याच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण होते त्यामुळे आपण सर्वांनी यासाठी आपला वेळ दिलाच पाहिजे ,असे प्रतिपादन भावी प्रांतपाल स्वाती हेरकळ यांनी केले .
रोटरी क्लब ऑफ बीड च्या नूतन अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळाच्या पद्ग्रहन कार्यक्रमात गणेश मुळे आणि विकास उमापूरकर यांनी अध्यक्ष आणि सचिव पदाची सूत्रे स्वीकारली .
निर्वाचित प्रांतपाल रोटरी डिस्ट्रिक 3132
रोटरी आणि रोटरी इंटरनॅशनलच्या आर्थिक मदतीतून केलेल्या समाजकार्य व्यक्तीची समाजात नव्याने ओळख तयार करते यासाठी प्रत्येक रोटेरियने समाजाला कायम लक्षात राहतील असे काम रोटरीच्या प्रोजेक्त मधून केले पाहिजे सातारा जिल्ह्यात रोटरी क्लब वाई आणि इतर क्लब आणि रोटरी इंटरनॅशनल च्या आर्थिक मदतीने जवळपास साडेतीन कोटींची समाजभिमुख कामे करण्यात आम्हाला यश आले आहे आणि या कामा मुळे आमची आमच्या गावात नव्याने ओळख निर्माण झाली आहे असे प्रतिपादन स्वाती हेतकळ यांनी रोटरी क्लब ऑफ बीड च्या पद्ग्रहन समारंभात व्यक्त केले
रोटरी क्लब बीड च्या पद्ग्रहन समारंभात
नूतन अधक्ष्य रो गणेश मुळे आणि सचिव विकास उमापूरकर आणि त्यांच्या संचालक मंडळास आगामी वर्षा साठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
रो डॉ मनोज पोहनेरकर आणि रो प्रा सुनील जोशी यांनी केले तर
रो राधेश्याम मुंदडा
रो संदीप खोड
रो पंडित खाकरे हे कार्यक्रमाचे प्रोजेक्त चेअरमन म्हणून काम पाहिले
यावेळीकोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले
या कार्यक्रमास रोटरी परिवारातील मोजके सदस्य उपस्थित होते.