November 28, 2021

नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या !

नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या !

परळी – केज तालुक्यातील पिंपळगाव येथील शिक्षक गेल्या चार पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याच्या पोस्ट सोशल मिडिया तून प्रसारित होत होत्या .या शिक्षकाने नैराश्यातून परळीत रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत आज दि .१ रोजी रात्री ९ वा.ग्रामीण पोलीसांनी ओळख पटवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , केज तालुक्यातील पिंपळगाव येथील चंद्रहास उत्तम घोळवे या इसमाने धर्मापुरी रस्त्यावर रेल्वे फाटक क्र .२४ जवळ रेल्वे पटरीवर झोपुन आत्महत्या केली आहे.या परिसरात त्याची मोटारसायकल आढळून आल्यावर शोध घेतला असता आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोशि पांचाळ हे करीत आहेत

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *