बीड – जीस दिये को तुफानो मे बुझने से बचाया वही दिया हात जला रहा है अशी फेसबुक पोस्ट pankaja munde live या फेसबुक पेजवरून केली होती .त्यावरून न्यूज अँड व्युज ने पंकजा मुंडे यांचा कोणावर निशाणा अशा आशयाची बातमी केली होती .मात्र हे अकाउंट पंकजा मुंडे यांचे नसल्याचे त्यांच्या वतीने कळवण्यात आले आहे .त्यामुळे हा पोस्टशी त्यांचा संबंध नाही .
न्यूज अँड व्युजने आज जी बातमी केली त्यानंतर पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक यांनी आमच्याशी संपर्क साधत ज्या फेसबुक पेजवरून ही बातमी करण्यात आली आहे,ते अधिकृत नसल्याचे सांगितले .त्यामुळे या पोस्टशी पंकजा मुंडे यांचा संबंध नाही .