August 20, 2022

जिल्ह्यात रविवारी 131 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात रविवारी 131 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा रविवारी 131 पर्यंत जाऊन थांबला.तब्बल 5200 रुग्णांची तपासणी केली असता 5069 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले .आष्टी आणि बीड मधील रुग्णसंख्या जास्त आहे तर सात तालुक्यातील रुग्णसंख्या दहा च्या आत आहे .

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 09,आष्टी 33,बीड 30,धारूर 07,गेवराई 17,केज 03,माजलगाव 03,परळी 04,पाटोदा 13,शिरूर 05 आणि वडवणीमध्ये 7 रुग्ण आढळून आले आहेत .

बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्यांपेक्षा जास्त असल्याने निर्बंध काही प्रमाणात अद्यापही कायम आहेत .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click