July 28, 2021

जिल्ह्यात मंगळवारी 147 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात मंगळवारी 147 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी 147 पर्यंत जाऊन पोहचला .2917 रुग्णांची तपासणी केली असता 2770 निगेटिव्ह रुग्ण आढळून आले .

बीड जिल्ह्यातील बीड 31 ,केज 11,गेवराई 23,आष्टी 29,परळी 03,अंबाजोगाई 12,पाटोदा 14,शिरूर 15,माजलगाव 07,धारूर 06 आणि वडवणी मध्ये 06 रुग्ण सापडले आहेत .

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र असले तरी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत नसल्याने आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *